You are currently viewing दीपावली २०२१ l शुभ मुहूर्त तालिका

दीपावली २०२१

१ नोव्हेंबर २०२१: रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी

  • एकादशी मुहूर्त: एकादशी तिथि आरंभ: ३१ ऑक्टोबर २०२१ दुपारी २:१७ पासून.
  • एकादशी तिथि समाप्त: १ नोव्हेंबर २०२१ दुपारी १:२१ पर्यंत.
  • एकादशी व्रत पारण तिथि: (उपवास सोडणे) २ नोव्हेंबर २०२१ पहाटे ६:३४ पासून ८:५६ पर्यंत.

एकादशी जरी ३१ ऑक्टोबर ला सुरु झाली असली तरी एकादशी व्रत उपवास हा १ नोव्हेंबर २०२१ ला असेल. ह्याचे कारण १ नोव्हेंबर च्या सूर्योदयाला लागणारी एकादशी तिथी.

रमा एकादशी कथा आणि एकादशी टिप्स साठी खाली दिलेल्या लिंकवर अधिक माहिती मिळावा.

https://shreedattagurujyotish.com/rama-ekadashi-wednesday-11-november-2020/

गोवत्स द्वादशी – वसुबारस सुद्धा १ नोव्हेंबर २०२१ ला साजरी करावी.

गोवत्स द्वादशी पूजा मुहूर्त: प्रदोषकाल सायंकाळी ६:०५ पासून ते ८:३६ पर्यंत.

गोवत्स द्वादशी चे महत्व आणि एक सुंदर छोटा विचार गाय आणि ज्योतिष बद्दल हे वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://shreedattagurujyotish.com/vasu-baras


२ नोव्हेंबर २०२१: धनत्रयोदशी धन्वन्तरी जयंती, भौमप्रदोष आणि यमदीपदान

  • धनतेरस पूजा मुहूर्त: सायंकाळी ६:५० ते ८:३६ रात्री पर्यंत.
  • प्रदोष काल: सायंकाळी ६:०५ ते ८:३६

खालील लिंकवर कुबेर पूजन, धनतेरस आणि धन्वन्तरी बद्दल विशेष माहिती मिळावा.

https://shreedattagurujyotish.com/dhanteras

काय आहे प्रदोष? काय महत्व आहे प्रदोषाचे? प्रदोष काळ कसा ओळखावा? प्रदोष व्रत सामान्य विधी आणि पौराणिक कथा खाली दिलेल्या लिंकवरून मिळवा

https://shreedattagurujyotish.com/pradosh-vrat-vishesh/


४ नोव्हेंबर २०२१: नरक चतुर्दर्शी, लक्षमीपूजन

  • चतुर्दशी तिथि प्रारम्भ: ३ नोव्हेंबर २०२१ सकाळी ९:०२ पासून.
  • चतुर्दशी तिथि समाप्त: ४ नोव्हेंबर २०२१ सकाळी ६:०३ पर्यंत
  • अभ्यंग स्नान: मुहूर्त ४ नोव्हेंबर ला पहाटे ५:०३ ते ६:०३ पर्यंत असेल. १ तास ३५ मिनिटे.
  • अमावस्या प्रारंभ: दिनांक ४ नोव्हेंबर सकाळी ६:०३ पासून ते त्याच उत्तर रात्री २:४४ पर्यंत असेल.
  • लक्ष्मी पूजन: ६:०२ ते रात्री ८:३४ पर्यंत असेल.
  • वृषभ काल: सायंकाळी ६:४२ पासून ते ८:४२ पर्यंत.

दिवाळीत महालक्ष्मी पूजन हे खास ज्या दिवशी स्वाती नक्षत्र आणि तिथी अमावस्या असेल त्या दिवशी वृषभ लग्नी/प्रदोष काली करतात.
स्थिर लग्नी लक्ष्मी पूजन करावे जेणे करून आपल्याला लक्ष्मी चा आशीर्वाद मिळतो आणि ती आपल्याकडे स्थिर राहते.

ज्यांना वरील मुहूर्त जमत नसेल काही कारणास्तव खास व्यापाऱ्यांना त्यांनी खालील दोन्ही वेळेत मंत्र जप आणि महालक्ष्मी पूजा करण्यास हरकत नाही.

४ नोव्हेंबर ११:५७ ते रात्री १२:४७ पर्यंत असेल
४ नोव्हेंबर २०२१ सिंह लग्न रात्री १:०८ पासून ते पहाटे ३:१६ पर्यंत ( रात्री १२ नंतर ५ सुरु होत असेल तरी हरकत नाही ती इंग्लिश तारीख आहे)

महालक्ष्मी ला प्रसन्न करणाऱ्या काही वस्तूंची माहिती आणि त्या वस्तूंची पूजन विधी

https://shreedattagurujyotish.com/mahalaxmi-la-priy-asanarya-4-vastunchi-mahiti-labh-aani-pujan-vidhi/

सर्व विधींची माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

कलश निर्माण विधी
महालक्ष्मी जप विधी
महालक्ष्मी मंत्र
महालक्ष्मी पाठ
हवन विधी

https://shreedattagurujyotish.com/mahalaxmi-pujan-saturday-14-november-2020/


५ नोव्हेंबर २०२१: गोवर्धन पूजा मुहूर्त, अन्नकुट

  • पहिला मुहूर्त: पहाटे ५:२८ मिनिटांपासून सकाळी ७:५५ पर्यंत
  • दुसरा मुहूर्त: सायंकाळी ५:१६ ते सायंकाळी ५:४३ पर्यंत

गोवर्धन पूजेबद्दल सर्व माहिती खालील लिंक वर मिळवा.

https://shreedattagurujyotish.com/govardhan-puja

५ नोव्हेंबर २०२१ बलिप्रतिपदा

संपूर्ण माहिती खालील लिंक वर दिली आहे.
https://shreedattagurujyotish.com/balipratipada-dipawali-padava-bhaubhij


६ नोव्हेंबर २०२१: भाऊबीज, यमद्वितीया

भाऊबीज ओवाळणी मुहूर्त दुपारी १:३० ते ३:४६

https://shreedattagurujyotish.com/balipratipada-dipawali-padava-bhaubhij

नोट — वरील सर्व माहिती हि फक्त ह्या दीपावलीच्या त्या त्या दिवसांच्या मुहूर्तासाठी आहे. वरील प्रत्येक दिवसांचे महत्व/विधी/उपाय अधिक जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या खालील लिंक वर क्लिक करून मिळवावी लागेल. मात्र त्यात दिलेले मुहूर्त हे २०२० चे असतील कृपया ते घेऊ नये.

धन्यवाद…..!

Leave a Reply