जन्मतारखेत गैरहजर ३ अंक संबंधित आपले शिक्षण करिअर परिवार
जन्मतारखेत ३ अंक मिसिंग कसा होईल? जर एखाद्याची जन्मतारीख जर १९/४/२००१ असेल तर त्याचा मूलांक १+९=१०=१ असेलआणि त्याचा भाग्यांक १+९+४+२+०+०+१=१७--१+७ = ८असेलम्हणजे जर मूलांक किंवा भाग्यांक सुद्धा कुठेही ३ शी…