You are currently viewing शुक्रवार आणि आंबट

1) वयात आलेल्या मुली मुलांना.
2) नुकतेच लग्न झालेल्या जोडप्यांना.
3) ज्यांची लग्न ठरविण्याची प्रॅक्टिस सुरु आहे अशा सर्वांना.
4) ज्यांची राशी वृषभ आणि तुला आहे अशांना.
5) ज्यांची 20 वर्षाची शुक्र महादशा सुरु आहे अशांना.
6) ज्यांच्या पत्रिकेत राहू शुक्र एकाच स्थानी. किंवा समोरासमोर आहेत अशांना.
7) राहू शुक्र एकमेकांच्या नक्षत्रात आहेत अशांना.

एक सल्ला देण्यात येतो.

शुक्रवारी कधीही आंबट पदार्थ खाऊ नये.

असे न केल्याने शुक्र ग्रहांपासून मिळणारे चांगले सिम्टम्स मिळत नाहीत. काही जणांना चेहऱ्यावर काही त्रास पाहण्यात आला आहे. मुरूम किंवा इतर डाग वगैरे.
काही जणांच्या वैवाहिक सुखात त्रास पाहण्यात आले.
काही जणांच्या विवाहात अडचणी होताना दिसले.

उलट आंबट दान करावे.
ह्यात 8 वर्षा खालील लहान मुलींना आंबट गोड वस्तू खाऊ द्याव्यात. अगदी खूप नको एकदम थोडे.
वर्षातून एकदा तरी मुलींच्या शिक्षणात काहीतरी मदत करावी. जमेल तेव्हढी.कोणत्याही स्वरूपात.
गरीब मुलींच्या विवाहासाठी करण्यात आलेली मदत ही फार उत्तम फळ देईल.

धन्यवाद…..!

Leave a Reply