राहूचा ऋषभ राशीत आणि केतूचा वृश्चिक राशीत प्रवेश

दिनांक २३ सप्टेंबर २०२० ला दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी राहू मिथुन राशीतून ऋषभ राशीत प्रवेश करत आहे. तो वृषभ राशीत १२ एप्रिल २०२२ पर्यंत दुपारी ३ पर्यंत राहील. नंतर…

1 Comment

बुधवार आणि बुद्धी

गणेशाचा वार बुधवार. गणेश हा बुद्धीचा कारक आहे. ह्या दिवशी गणेशाची कोणतीही छोटीत छोटी उपासना हि त्या व्यक्तीला बुद्धी स्थिर ठेण्यास मदत करेल. सामान्य व्यक्तीला समजणारा एक योग --- लग्न…

0 Comments

मंगळवार आणि तिखट

ज्या व्यक्ती मंगळवारी जास्त तिखट खातात त्या व्यक्तींना कर्ज होण्याची जास्त शक्यता असते. ज्योतिष शास्त्रात मंगळ हा जर लग्न कुंडलीत दुसऱ्या, आठव्या आणि अकराव्या (लाभ स्थानी) स्थानी असेल तर अशा…

0 Comments

अधिक मास विशेष- भाग ३

काय करावे ज्याने अधिक मास चे पूर्ण फळ मिळेल. ह्या अधिक मासात जप, दान, तप, कथा श्रवण, तीर्थ स्थळी स्नान , आणि भगवंतापुढे दीप दान केल्याने अनंतगुणाचे फळ मिळते. ह्या…

0 Comments

अधिक मास विशेष भाग- २

अधिक मासाला पुरुषोत्तम मास का म्हणतात. हिरण्यकश्यप चा वध करण्यासाठी भगवंताने ह्या अधिक मासाची योजना केलेली दिसते. पौराणिक कथेनुसार दैत्य राजा हिरण्यकश्यप कोणत्याही विष्णू शक्तीला मानत नव्हता आणि त्याचे अत्याचार…

0 Comments

अधिक मास- भाग १

अधिक मासपुरुषोत्तम मास अधि माहमल मास शुक्रवार १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर पर्यंत अधिकमास चा अवधी आहे. काय आहे अधिक मास तीन वर्षातून एकदा साधारण ३२ महिन्यानंतर हा मास येतो.…

0 Comments

सर्व पितृ अमावस्या- 25 सप्टेंबर 2022

सर्व पितृ अमावस्या महत्व पूर्ण पितृ पक्षातील शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या. पूर्ण पितृ पंधरवड्यात जर काही कारणास्तव कोणी श्राद्ध करू शकला नसेल तर अशा सर्वानी ह्या दिवशी आपल्या…

0 Comments

इंदिरा एकादशी- १३ सप्टेंबर २०२०

इंदिरा एकादशी महत्व इंदिरा एकादशी- भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी हि एकादशी नेहमी पितृ पंधरवड्यात येत असल्यामुळे अशी मान्यता आहे कि ह्या एकादशी च्या व्रताचे पुण्य हे आपल्या पितरांना गती…

0 Comments

त्रिपिंडी श्राद्ध

त्रिपिंडी श्राद्ध- पितरांच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्या मुक्ती साठी त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी त्यांच्याबद्दल दाखविलेली श्रद्धा म्हणजेच श्राद्ध. पितृपक्षातील पंधरवड्यात ह्याचे फार महत्व मानले गेले आहे. तमोगुणी, रजोगुणी आणि सत्यगुणी असे तीन प्रेतयोनीत…

0 Comments

गया- पितरांना मुक्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण

जाणून घ्या गया च्या श्राद्धाचे चे महत्व बिहार च्या दक्षिणेकडील एक पर्यटन स्थळ म्हणून गया चे महत्व आहेच पण त्यापेक्षा इथे पितरांचे श्राद्ध कर्म करण्याचे स्थळ म्हणून पूर्ण जगभरात हे…

7 Comments