प्रदोष व्रत : बुधवार २८ ऑक्टोबर २०२०
प्रदोष काल मुहूर्त : सायंकाळी ०६:०७ ते ८:३७ पर्यंत. काय आहे प्रदोषकाय महत्व आहे प्रदोषाचेप्रदोष चे प्रकारप्रदोष काल कसा ओळखावाप्रदोष व्रत सामान्य विधीप्रदोष पौराणिक कथा वरील सर्व पॉईंट वर विशेष…
प्रदोष काल मुहूर्त : सायंकाळी ०६:०७ ते ८:३७ पर्यंत. काय आहे प्रदोषकाय महत्व आहे प्रदोषाचेप्रदोष चे प्रकारप्रदोष काल कसा ओळखावाप्रदोष व्रत सामान्य विधीप्रदोष पौराणिक कथा वरील सर्व पॉईंट वर विशेष…
मनुष्य जीवन जगत असतानाच्या त्याच्या हातून पूर्ण आयुष्यात काही वेळा जाणते पणी किंवा न जाणते पणाने चुका/पापे होत असतात. अशा सर्व चुका पापांना इथेच प्रायश्चित करण्याचे व्रत म्हणजे पाशांकुश किंवा…
विजया दशमी (दसरा)गुढीपाडवाअक्षय तृतीयाहे तीन मुहूर्त आणि अर्धा मुहूर्त दिवाळीचा पाडवा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा). अश्विन शुद्ध दशमी तिथीला हा महोत्सव साजरा केला जातो. ह्या वर्षी दिनांक २५ ऑक्टोबर ला सकाळी…
धनतेरस पूजा मुहूर्त संध्याकाळी ५:२७ ते ६ पर्यंत धन्वन्तरी जयंती पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी शरद पूर्णिमेला चंद्र, कार्तिक द्वादशी ला कामधेनू गाय, त्रयोदशी ला धन्वन्तरी, चतुर्दशी ला काली माता…
पुराणां मधील उल्लेखानुसार देवीच्या ह्या उपासनेत होम हवन केल्यानेच त्यात आपण केलेल्या साधनेचे पूर्ण फळ मिळते असा उल्लेख असल्याने नवरात्रीत अष्टमी आणि नवमी ला हवन विधीला फार महत्व आहे. आपल्याला…
शुक्रवार दिनांक २३/१०/२०२० ला सकाळी ६ वाजून ५८ मिनिटाने सप्तमी तिथी समाप्त होत आहे आणि तेथूनच अष्टमी तिथी सुरुवात होत आहे.ती तिथी शनिवारी ७ वाजून १ मिनिटापर्यंत असेल. त्या दिवशी…
जाणून घेऊया नवरात्रीत देवीचे ९ स्वरूप, वर्णन, मंत्र आणि नैवेद्य. १७ ऑक्टोबर २०२० : शैलपुत्री आराधना ह्या दिवशी देवीच्या पहिल्या स्वरूपाची आराधना केली जाईल. शैलराज हिमालयाची हि कन्या शैलपुत्री म्हणून…
श्री मार्केंडेय ऋषींनी लिहिलेले श्री दुर्गा सप्तशती पाठात ७०० श्लोक आहेत. नवरात्रात सप्तशतीपठणाचे विशेष महत्व आहे. सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्नीसमान आहे. मार्कंडेय पुराणात देवी असे म्हणते की…
मार्केंडेय ऋषींनी जेव्हा ७०० श्लोक रचून दुर्गा सप्तशती लिहिली तेव्हा त्याचा काही ठिकाणी दुरुपयोग होऊ लागला आणि त्यामुळे ह्या सर्व श्लोकांना ब्रम्हा / वशिष्ठ / और विश्वामित्र ने श्रापित केले…
नवरात्री आणि नवार्ण मंत्र ||ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे || नऊ अक्षरांच्या ह्या अदभूत मंत्रात आई भगवती दुर्गा च्या नऊ शक्तींचा समावेश आहे. ज्यांचा संबंध नव ग्रहांशी सुद्धा आहे.…