You are currently viewing Surya Grahan 2022: खंडग्रास सूर्यग्रहण (ग्रस्तास्त) – २५ ऑक्टोबर २०२२

Surya Grahan 2022: खंडग्रास सूर्यग्रहण (ग्रस्तास्त) – २५ ऑक्टोबर २०२२

सूर्यग्रहण खगोलीय व्याख्या

एका वाक्यात जर ह्याचे खगोलीय विश्लेषण करायचे असेल तर सूर्य आणि पृथ्वी ह्याच्या मध्ये चंद्र येतो आणि सूर्य हा काही काळापुरता पूर्णपणे किंवा आंशिक झाकला जातो म्हणजे सूर्य चंद्र पृथ्वी हे एका रेषेत येतात. ह्या प्रोसेस ला सूर्यग्रहण म्हणतात.

सूर्यग्रहण केव्हा सुरु होईल । Surya Grahan 2022

दिनांक २५ ऑक्टोबर २०२२ ला सूर्याला जे ग्रहण लागत आहे ते संध्याकाळी ४:४९ वाजता सुरु होईल पण ग्रहण संपण्याधीच संध्याकाळी ६:०८ ला सूर्यास्त होणार आहे त्यामुळे ग्रहणातच सूर्यास्त होत आहे त्यामुळे ह्याला ग्रस्तास्त सूर्यग्रहण असेही म्हटले गेलेले आहे. (Grahan in 2022 date and time)

कोणत्या राशी नक्षत्रात हे ग्रहण लागत आहे?

जेव्हा सूर्य तुला राशीत आणि स्वाती नक्षत्रात असेल तेव्हा हे ग्रहण लागेल.

हेही वाचा :- सूर्य राहू युती एक ग्रहण दोष

ग्रहणाचा वाईट प्रभाव कुठपर्यंत असेल

वरील स्थिती हि सूर्य स्वाती नक्षत्रात असेल तोपर्यंत जास्त असेल सूर्य स्वाती नक्षत्रातून विशाखा नक्षत्रात ६/११/२०२२ ला रात्री ८:३० ला जाईल. पण पूर्ण निवांत मिळेल जेव्हा सूर्य तूळ राशी सोडेल.
दिनांक १६/११/२०२२ संध्याकाळी ७:३० ला सूर्य तूळ राशीतून बाहेर पडेल आणि वृश्चिक राशीत जाईल.

ग्रहण स्पर्श , मध्य , मोक्ष ह्याच्या प्रत्येक शहरातील वेळा आणि ग्रहण काळातील कृत्ये, राशीफळ, स्नान संबंधित नियम आणि अजून बरीच माहिती कालनिर्णय मध्ये दिली गेलेली आहे. त्यामुळे कृपया खालील लिंक ला क्लिक करून वाचून घ्यावी.

https://www.kalnirnay.com/khandgras-suryagrahan/?cgkit_search_word=suryagrahan

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

  1. Shilpa

    Help full information

Leave a Reply