You are currently viewing लग्न करताय सावधान? अंकांचा खेळ जाणून घ्या

लग्न करताय सावधान? अंकांचा खेळ जाणून घ्या

आपला मूलांक आणि भावी जोडीदाराचा मूलांक चेक करा

अंकांचा-रोल

वरील जी शत्रू-मित्र अंकांची इमेज दिली आहे त्यात आपल्या मूलांक अंकाच्या समोर शत्रू अंक दिला आहे तोच मूलांक जोडीदाराचा मूलांक नसावा.

खालील टेबल त्यासाठी आपल्याला मदत करू शकेल

स्वतःचा मूलांक — जोडीदार किंवा व्यवसायिक भागीदार त्याचा मूलांक

1- 8
8- 1
3- 6
6- 3
2- 8
8- 2
4- 2
2- 4
4- 9
9- 4
9- 9
7- 7

हे नियम आपल्या मूलांक आणि भाग्यांक ह्या दोन्ही साठी लागू करू शकता.

हेही वाचा :- लग्न करताय किंवा करून झाले? तर जाणून घ्या ३, ५, ७ च्या अंकांचे खेळ

खाली दिलेल्या माहितीच्या आधारे हे सहज समजू शकेल.

समजा A चा मूलांक १ आहे आणि B चा मूलांक ९/२/५/३/६ ह्यापैकी आहे तर चालेल. पण त्याचा भाग्यांक जर ८ असेल जो १ अंकाचा शत्रू नंबर आहे तरी काही प्रमाणात ते योग्य होत नाही. कारण मूलांक हा वयाच्या अर्ध्या आयुष्यापर्यंत १००% रिझल्ट देत असतो आणि नंतर आपल्या जीवनावर आपल्या भाग्यांकाचा परिणाम दिसत असतो १००%
म्हणून जर अशा दोन व्यक्तींनी आपल्या वया प्रमाणे पाहिले तर प्रथम वयाच्या ३५/४० पर्यंत काही होणार नाही मात्र एकदा का समोरील व्यक्तीचा भाग्यांक हा रोल मध्ये आला तर मात्र पुढील आयुष्यासाठी थोडा त्रास होण्याचे नाकारता येत नाही.

हाच नियम काही गोष्टी रिपेअर होण्यास सुद्धा मदत करतील

आपण नेहमी काही उदाहरणे पाहत असतो कि काही जोडप्यांचे आधी खूप वाईट चालले असते वयाच्या ३५/४० पर्यंत पण नंतर त्यांचे व्यवस्थित चालते असे का कारण नंतर त्यांचा भाग्यांक आणि समोरच्याचा भाग्यांक हे एकमेकांशी जुळून येतात.
म्हणून ह्यात भाग्यांक सुद्धा जुळले तर अति उत्तम.

नोट — १) कृपया वरील पोस्ट हि ज्यांचा विवाह झाला आहे त्यांच्यासाठी नाही. जर आपण आपल्यावर ह्या फॉर्मुला चा उपयोग करत असाल तर विचलित न होता जसे चालले आहे तसे चालवून घ्या त्या शिवाय आता काही पर्याय नाही. जमत असेल तर नुमरॉलॉजि ची कन्सल्टिंग घेऊ शकता.

नोट – २) वरील सर्व वाचून जरी आपणास विवाह हा करायचाच असेल तर तो विवाह हा आपला सक्सेस सुद्धा होऊ शकेल जर आपण दोघेही आपआपल्या प्रोफेशन मध्ये १८/२० तास कार्यरत आहात किंवा समाजासाठी खूप बिझी आहात. म्हणून अशा राजकारणी, सामाजिक व्यक्तींसाठी हा नियम आशीर्वाद सुद्धा घडू शकेल. पण स्वतःसाठी इंडिव्हिजवल जगणाऱ्या जोडीदाराना हा नियम थोडा त्रास देऊन जातोच.

धन्यवाद…..!

Leave a Reply