You are currently viewing अशा मुलींना अधिकारी नवरा नक्की मिळतो

आपण जर स्त्री असाल आणि आपल्या कुंडलीत तिसऱ्या स्थानी सूर्य आणि सहाव्या स्थानी शनी लिहिला असेल तर अशा व्यक्तीबरोबर आपला विवाह होईल जो समाजात मोठा असेल किंवा तो अधिकारी असेल. (Jyotish Yoga for Officer Husband)
नोट — हा योग फक्त पती अधिकारी असेल इथपर्यंतच आहे वैवाहिक सुखाशी काही संबंध नाही.

Jyotish Yoga for Officer Husband कुंडली

उदाहरण कुंडलीत तिसऱ्या स्थानी रवी आणि सहाव्या स्थानी शनी लिहून दाखविले आहेत तशीच पत्रिका आपली असावी.

हेही वाचा :- राहू दुसऱ्या स्थानी मुलींच्या पत्रिकेत

होरा ज्ञान : दैनंदिन मुहूर्ताचा शिरोमणी

जाणून घ्या जीवनात पैसे केव्हा केव्हा मिळेल

धन्यवाद।

Leave a Reply