रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी – 5 नोव्हेंबर 2026
- एकादशी मुहूर्त : एकादशी तिथी आरंभ — 4 नोव्हेंबर 2026 सकाळी 11:03 मिनिटां पासून
- एकादशी तिथी समाप्ती — 5 नोव्हेंबर 2026 सकाळी 10:35 पर्यन्त.
- एकादशी पारण (उपवास सोडणे) 6 नोव्हेंबर 2026 सकाळी 6:41 ते 8:57
रमा एकादशी कहाणी आणि एकादशी टिप्स साठी खालील लिंक वर क्लिक करा आणि एकादशी बद्दल चे अनेक फायदे वाचून घ्या.
रमा एकादशी:- https://shreedattagurujyotish.com/rama-ekadashi-mahatva/
गोवत्स द्वादशी (वसुबारस) : 5 नोव्हेंबर 2026
- गोवत्स द्वादशी मुहूर्त – प्रदोष काल सायंकाळी 6:03 पासून रात्री 8:35 पर्यंत (2 तास 32 मिनिटे)
- द्वादशी तिथी प्रारंभ – 5 नोव्हेंबर 2026 सकाळी 10:35 पासून.
- द्वादशी तिथी समाप्त – 6 नोव्हेंबर 2026 सकाळी 10:30 पर्यंत.
हिंदू संस्कृतीतील गायीचे महत्व
वसुबारस सणाचे महत्व
गाय आणि ज्योतिष कनेक्शन – ह्याबद्दलचे अधिक मी मांडलेले विचार जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
वसुबारस- गोवत्स द्वादशी:- https://shreedattagurujyotish.com/vasubaras/
धनत्रयोदशी, धन्वन्तरी जयंती आणि प्रदोष : 6 नोव्हेंबर 2026
- त्रयोदशी तिथी प्रारंभ – 6 नोव्हेंबर 2026 सकाळी 10:30 मिनिटांपासून.
- त्रयोदशी तिथी समाप्ती – 7 नोव्हेंबर 2026 सकाळी 10:47 पर्यंत.
- प्रदोष काल – सायंकाळी 6:03 ते 8:35 पर्यंत.
- वृषभ काल – सायंकाळी 6:35 ते रात्री 8:35 पर्यंत
- धनत्रयोदशी पूजा मुहूर्त – सायंकाळी 6:35 ते 08:35 पर्यंत
- धनत्रयोदशी पूजन हे = त्रयोदशी + प्रदोष काली + आणि स्थिर लग्न ह्या मुहर्तावर करावी.
यम दीपदान: 6 नोव्हेंबर 2026
- यम दीपदान मुहूर्त — सायंकाळी 6:03 पासून ते 6:19 पर्यंत
- प्रदोष पूजा मुहूर्त – सायंकाळी 6:03 ते 8:35 पर्यंत
धनतेरस संपूर्ण माहिती + कुबेर पूजन + धन्वन्तरी जयंती + आरोग्य मंत्र + दिनांक 18ऑक्टोबर साठी खास टिप्स + यमदीपदान विधी मंत्र + प्रदोष पूजन हि संपूर्ण माहिती ह्या खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
धनत्रयोदशी | प्रदोष व्रत | धन्वन्तरी जयंती | यम दीपदान:- https://shreedattagurujyotish.com/dhanteras-kuber-pujan-pradosh/
प्रदोष व्रत विशेष:- https://shreedattagurujyotish.com/pradosh-vrat-vishesh/
- काली चौदस शनिवार, 7 नोव्हेंबर 2026
- काली चौदस मुहूर्त रात्री 11:57 ते 00:48 (51 मिनिटे)
- चतुर्दशी तिथी प्रारंभ – 7 नोव्हेंबर 2026 सकाळी 10:47 मिनिटांपासून.
- चतुर्दशी तिथी समाप्ती – 8 नोव्हेंबर 2026 सकाळी 11:27 पर्यंत.
नरक चतुर्दर्शी : 8 नोव्हेंबर 2026
- अभ्यंग स्नान मुहूर्त – पहाटे : 5:45 पासून ते 6:42 पर्यंत
- चतुर्दशी तिथी प्रारंभ – 7 नोव्हेंबर 2026 सकाळी 10:47 मिनिटांपासून.
- चतुर्दशी तिथी समाप्ती – 8 नोव्हेंबर 2026 सकाळी 11:27 पर्यंत.
लक्ष्मी पूजन : 8 नोव्हेंबर 2026
- लक्ष्मी पूजन मुहूर्त – सायंकाळी 6:27 पासून ते रात्री 8:27 पर्यंत ( 2 तास )
- प्रदोष काल – सायंकाळीं 6:02 ते रात्री 8:34 पर्यंत.
- वृषभ काल – सायंकाळी 6:27 ते रात्री 8:27 पर्यंत.
ज्यांना वरील मुहूर्त जमत नसेल खास व्यापाऱ्यांना त्यांनी खास निशिता काल मुहूर्तावर लक्ष्मी पूजन करावे. ते अति शुभ असते.
निशिता काल – 8 नोव्हेंबर 2026 रात्री 11:57 पासून रात्री 12:48 पर्यंत. (51 मिनिटे)
किंवा ज्या व्यापाराना हे जमत नसेल तर सिंह लग्न त्याच रात्री ८ नोव्हेंबर च्या रात्री 12 नंतरची वेळ देतो जेव्हा 9 तारीख सुरु होईल.
सिंह लग्न 00:53 पासून 3:01 पर्यंत असेल.
महालक्ष्मी ला प्रसन्न करणाऱ्या ४ वस्तूंची माहिती आणि त्या वस्तूंची पूजन विधी
https://shreedattagurujyotish.com/mahalaxmi-la-priy-asanarya-4-vastunchi-mahiti-labh-aani-pujan-vidhi/
सर्व विधींची माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा
कलश निर्माण विधी
महालक्ष्मी जप विधी
महालक्ष्मी मंत्र
महालक्ष्मी पाठ
हवन विधी
महालक्ष्मी पूजन:- https://shreedattagurujyotish.com/mahalaxmi-pujan/
गोवर्धन पूजन : 9 नोव्हेंबर 2026
गोवर्धन पूजन मुहूर्त – 9 नोव्हेंबर 2026 दुपारी 3:43 ते सकाळी 6:02 पर्यंत. ( 2 तास 16 मिनिटे)
गोवर्धन पूजा | अन्नकुट:- https://shreedattagurujyotish.com/govardhan-puja/
बलिप्रतिपदा : 10 नोव्हेंबर 2026
- प्रतिपदा तिथी प्रारंभ – ९ नोव्हेंबर 2026 दुपारी 12:31 मिनिटांपासून.
- प्रतिपदा तिथी समाप्ती – 10 नोव्हेंबर 2026 दुपारी 2 पर्यंत.
दीपावली पाडवा + बलिप्रतिपदे ची कहाणी आणि महत्व ह्या सर्व माहितींसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
बलिप्रतिपदा | दीपावली पाडवा:- https://shreedattagurujyotish.com/balipratipada-dipavali-padava/
भाऊबीज / यमद्वितीया : 11 नोव्हेंबर 2026
- भाऊबीज मुहूर्त दुपारी 1:30 पासून 3:46 पर्यंत.
- द्वितीया तिथी प्रारंभ – 10 नोव्हेंबर 2026 दुपारी 2 पासून.
- द्वितीया तिथी समाप्ती – 11 नोव्हेंबर 2026 दुपारी 3:53 मिनिटांपर्यंत.
यमद्वितीयेलाच का मानवली जाते भाऊबीज माहितींसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
भाऊबीज | यमद्वितीया : बहीण भावाचे एक अतूट नातं:- https://shreedattagurujyotish.com/bhaubeej/
धन्यवाद…..!
श्री दत्तगुरु ज्योतिष
www.shreedattagurujyotish.com
9821817768
7506737519
