आपण जर एक स्त्री असाल किंवा आपल्याला जर मुली असतील तर नक्की पत्रिका एकदा डोळ्याखालून काढा. जर दुसऱ्या स्थानी म्हणजे कुटुंब स्थानी राहू असेल तर अशा मुलींचे लग्न हे तिच्या जन्म स्थानी कधीही करू नये. (GIRLS HOROSCOPE CHART RAHU IN 2ND HOUSE)
अशा मुलींना जन्म स्थानी विवाहानंतर चे सुख मिळताना कठीण होते. जर ह्या मुलींचा संसार हा वेगळ्या राज्यात, परदेशात, विदेशात असेल तर उत्तम विवाहाचे सुख मिळते.
हेही वाचा :- जाणून घ्या जीवनात पैसे केव्हा केव्हा मिळेल
https://shreedattagurujyotish.com/know-when-to-get-money-in-life/
उदाहरण कुंडलीत फक्त दुसऱ्या स्थानात राहू दाखविला आहे तेथे आपल्या कुंडलीत कोणत्याही राशीच्या क्रमांकाबरोबर तो असू शकतो. किंवा कोणत्याही एक दोन ग्रहाबरोबर असू शकतो. जर तो एकटा असेल तर वरील प्रभाव १००% समजावा. आणि योग्य ज्योतिषांकडून कुंडली चे वैवाहिक सुख तपासून घ्यावे.
धन्यवाद…..!