अक्षय तृतीया १४ मे २०२१ I AKSHAY TRITIYA
अक्षय तृतीया पौराणिक महत्व वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या तिथीला अक्षय तृतीया असते भारतीय कालगणनेनुसार वैशाख शुक्ल तृतीया ला त्रेतायुगाचा शुभारंभ झाला. त्यामुळे ह्या तिथीला युगादी तिथी सुद्धा म्हणतात. अशी मान्यता…
