या वर्षी चैत्र नवरात्री २ एप्रिल २०२२ पासून सुरू होईल आणि ११ एप्रिल २०२२ पर्यंत चालेल. या दिवशी दुर्गा मातेच्या ९ रूपांची पूजा केली जाते आणि काही लोक ९ दिवस उपवास देखील ठेवतात.
- घटस्थापना मुहूर्त २ एप्रिल २०२२ सकाळी ६:३२ ते ८:३१
- घटस्थापना अभिजित मुहूर्त – १२:१७ ते १:०७ दुपारी
- प्रतिपदा तिथी प्रारंभ — १ एप्रिल सकाळी ११:५३ पासून ते २ एप्रिल सकाळी ११:५८ पर्यंत.
- प्रतिपदा –२ एप्रिल २०२२ चैत्र नवरात्री पहिला दिवस — आई शैलपुत्री साठी साधना आणि नैवेद्य करावा.
- द्वितीय –३ एप्रिल २०२२ चैत्र नवरात्री दुसरा दिवस — आई ब्रह्मचारिणी साठी साधना आणि नैवेद्य करावा.
- तृतीया –४ एप्रिल २०२२ चैत्र नवरात्री तिसरा दिवस — आई चंद्रघंटा साठी साधना आणि नेवैद्य करावा.
- चतुर्थी –५ एप्रिल २०२२ चैत्र नवरात्री चौथा दिवस — आई कुष्मांडा साठी साधना आणि नेवैद्य करावा.
- पंचमी –६ एप्रिल २०२२ चैत्र नवरात्री पाचवा दिवस — आई स्कंदमाता साठी साधना आणि नेवैद्य करावा.
- षष्ठी –७ एप्रिल २०२२ चैत्र नवरात्री सहावा दिवस — आई कात्यायनी साठी साधना आणि नेवैद्य करावा.
- सप्तमी –८ एप्रिल २०२२ चैत्र नवरात्री सातवा दिवस — आई कालरात्री साठी साधना आणि नेवैद्य करावा.
- अष्टमी –९ एप्रिल २०२२ चैत्र नवरात्री आठवा दिवस — आई महागौरी साठी साधना आणि नेवैद्य करावा.
- नवमी –(रामनवमी) १० एप्रिल २०२२ चैत्र नवरात्री नववा दिवस –आई सिद्धिदात्री साठी साधना आणि नेवैद्य करावा.
- दशमी –११ एप्रिल २०२२ चैत्र नवरात्री दहावा दिवस — नवरात्री पारण आणि हवन विधी करावी.
Table of Contents
गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त
प्रतिपदा तिथी शुक्रवार, 01 एप्रिल रोजी सकाळी 11.53 पासून सुरू होईल आणि दुसर्या दिवशी, 02 एप्रिल, शनिवारी रात्री 11.58 पर्यंत राहील. तिथीनुसार हा उत्सव 02 एप्रिल रोजी साजरा केला जाईल. या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहेत. हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जातात.
नवरात्रीत कन्या पूजनाचे महत्व
https://shreedattagurujyotish.com/navratri-kanya-pujan-che-mahatva/
नवरात्रीत देवीचे स्वरूप, वर्णन, मंत्र आणि नैवेद्य अश्विन शुद्ध नवरात्री उत्सव २०२२
https://shreedattagurujyotish.com/navratrit-deviche-swaroop-varnan-mantra-aani-naivedhya/
(वरील लिंक वर वाचन करताना २०२२ चे वरील ९ दिवस प्रमाणे देवीची आराधना करावी)
नवरात्रीचे पाठ आणि इतर मंत्र / स्तोत्र वाचन
https://shreedattagurujyotish.com/navratriche-path-aani-etar-mantra/
नवरात्रीत देवीचे ९ स्वरूप, वर्णन, मंत्र आणि नैवेद्य
https://shreedattagurujyotish.com/navratrit-deviche-9-swarup/
(२ एप्रिल ते १० एप्रिल २०२२ वरील प्रमाणे घ्यावे.)
नवरात्री आणि नवार्ण मंत्र
https://shreedattagurujyotish.com/navratri-aani-navarna-mantra/
दुर्गा सप्तशती पाठ विधी
https://shreedattagurujyotish.com/durga-saptashati-path-vidhi/
शापोद्धार आणि उत्कीलनं
धन्यवाद…..!