दुर्गा सप्तशती पाठ विधी- अश्विन शुद्ध नवरात्री उत्सव २०२० : भाग ६
श्री मार्केंडेय ऋषींनी लिहिलेले श्री दुर्गा सप्तशती पाठात ७०० श्लोक आहेत. नवरात्रात सप्तशतीपठणाचे विशेष महत्व आहे. सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्नीसमान आहे. मार्कंडेय पुराणात देवी असे म्हणते की…