बलिप्रतिपदा – दीपावली पाडवा – भाऊबीज – यमव्दितीया – विक्रम संवत्सर २०७७ : सोमवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२०
बलिप्रतिपदा बलिप्रतिपदा- असुरांचा राजा बलि हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, राजा म्हणून बलिराजाची ओळख होती.बलि राजा हा फार दानशूर होता. त्यामुळे त्याचे…
