भद्रा म्हणजे काय?
भद्रा ची १२ नावे घेतल्याने कधीही कोणतीही व्याधी होत नाही , कायद्याच्या कचाट्यातुन मुक्ती मिळते, आजारपणातून मुक्तता होते, सर्व ग्रह अनुकूल होतात, विघ्ने येत नाहीत, सर्व कार्य सिद्ध होतात. ज्यांचा जन्म विष्टी करणात झाला असेल त्यांनी हि नावे दिवसातून एकदा तरी घ्यावीत.
भद्रा ची १२ नावे
चला तर मग जाणून घेऊया भद्रा ची १२ नावे कोणती?
१) ॐ धन्या
२) ॐ दधिमुखी
३) ॐ भद्रा
४) ॐ महामारी
५) ॐ खरानना
६) ॐ कालरात्री
७) ॐ महारुद्रा
८) ॐ विष्टी
९) ॐ कुलपुत्रिका
१०) ॐ भैरवी
११) ॐ महाकाली
१२) ॐ असुरक्षयकारी
हेही वाचा :- बोर्ड परीक्षा-शिक्षण आणि ज्योतिष उपाय
धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७८
७५०६७३७१९