You are currently viewing शनी गोचर प्रत्येक डिग्री आणि नक्षत्र गणना 29/3/2025 ते 23/2/2028
शनी गोचर २०२५

शनी गोचर प्रत्येक डिग्री आणि नक्षत्र गणना 29/3/2025 ते 23/2/2028

वरील दिलेल्या तक्त्यात शनी 29/3/2025 पासून मीन राशीत प्रवेश करेल. 29/3/2025 ते 28/4/2025 पर्यंत पहिल्या लाईन मध्ये चेक केले असता असे समजेल कि ० डिग्री पासून ३:२० डिग्री पर्यंत शनी मीन राशीतच पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात असेल आणि त्याचे भ्रमण मार्गी अवस्थेत असेल.

असेच वाचता वाचता आपण जर शेवटच्या ओळीकडे लक्ष दिलेत तर 24/12/2027 ते 23/02/2028 पर्यंत शनी 02:46:09 डिग्री पासून 30 डिग्री पर्यंत मीन राशीतील रेवती नक्षत्रात मार्गी असेल.

हे टेबल आपणास आपल्या शनी च्या गोचरीत फार उपयोगात येईल जेव्हा जेव्हा त्याची अवस्था किंवा तो आपले नक्षत्र बदल करेल तेव्हा तेव्हा आपण आपल्या जीवनात होणारे बदल किंवा काही घटना ज्योतिषांकडे जाऊन चेक करू शकाल.

धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
9821817768

Leave a Reply