महाशिवरात्री : गुरुवार, दिनांक ११ मार्च २०२१
महत्व महाशिवरात्रीचे प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यात जी शिवरात्रि येते तिला महाशिवरात्री असे म्हटले जाते.उत्तर प्रांतात हि फाल्गुन महिन्यात गणली जाते. महाशिवरात्री (MAHASHIVRATRI) ह्याचा…