टिळा करताना बोटांचे महत्व
तिलक विशेष
कोणता टिळा कोणत्या बोटाने लावावा?
- जेव्हा चितेकडे व्यक्ती विधी करतो तेव्हा करंगळी चा उपयोग तेथे टिळे लावण्यासाठी केला जातो. (लिटिल फिंगर)
- जेव्हा देवांना आणि गुरुजनांना तिलक करायचा असेल तेव्हा अनामिका चा उपयोग करावा (रिंग फिंगर)
- जेव्हा स्वतःला कुठेही कधीही टिळा लावायचा असेल तर मध्यमा चे बोट उपयोगी आणावे (मिडल फिंगर)
- जेव्हा पितरांच्या फोटोला मूर्ती ला तिलक करायचा असेल तर तर्जनी बोट वापरावे ( फर्स्ट फिंगर)
- जेव्हा कुणाला विजय तिलक करायचा असेल , कुणाचा राज्याभिषेक करायचा असेल , किंवा कोणत्याही कॉम्पिटिशन ला पाठवायचे असेल (आत्ताची लढाई तीच आहे आपल्या परीक्षा, इंटरव्हिव्ह वगैरे) तर त्याला अंगठ्याने टिळा करणे शुभ असते. ( खास स्त्रियांनी) (थम्प फिंगर).
तर्जनी बोट हे गुरु चे आहे.
मधले बोट हे शनी चे आहे.
अनामिका हे रवी चे आहे.
करंगळी चंद्र आणि बुधा साठी आहे.
अंगठ्यावर शुक्राचा प्रभाव आहे.
आपणास हि बेसिक माहिती असावी हा उद्देश.
>हेही वाचा :- रक्षा बंधन विशेष माहिती, विशेष टीप खास बहिणीसाठी आणि मुहूर्त
धन्यवाद…..!
माहिती खूपच महत्व पूर्ण आहे…chan mahiti aahe…
आपण दिलेल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद .
khup important mahiti dele ahe👍
Thank you for good information
Sir this information 👍 is very best 👌👍