You are currently viewing श्री अंकवेद I Numerology

श्री गणेशाला वंदन करून आमची कुलदेवता आई भावई चा आशीर्वाद घेऊन मी देवेंद्र कुणकेरकर श्री अंकवेद नूमरॉलॉजि मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे.

२००४ पासून ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करता करता श्री दत्तगुरु ज्योतिष माध्यमातून पत्रिका १ तास वाचून दाखविण्याचे कार्य सध्या सुरूच आहे. हे करताना माझा कल नेहमी फक्त जन्म तारखेवर सुद्धा असायचा. काही जन्म तारखेवरूनच त्या व्यक्ती कोणत्या स्वभावाच्या असू शकतात ह्याचा अभ्यास करता करता मला सोशिअल मीडिया वर प्रसिद्ध नुमेरोलॉजिस्ट श्री अरविंद सूद ह्यांचे मार्गदर्शन ऑनलाईन घेण्याचा मोह झाला. आणि ६ महिने त्यांच्या मार्गदर्शनाचे लेख ऑनलाईन ऍडमिशन घेऊन प्राप्त केले. नंतर अजून एका प्रतिष्टीत नुमेरोलॉजिस्ट श्री संदीप बजाज ह्याच्याबरोबर संपर्कात आलो आणि माझी वाटचाल ह्या नूमरॉलॉजि क्षेत्रात एक सर्टिफाई नूमरॉलॉजिस्ट म्हणून झाली.

Numerology

मला खात्री आहे कि पुढे जे जे मी ह्या माध्यमातून सादर करेन त्याचा आस्वाद तुम्ही सुद्धा घेऊन आपल्या जन्मतारखेवरून समजून घेऊन आपल्या आयुष्यात त्याचा नक्की फायदा करून घ्याल.

आपणास विनंती आहे कि आपणास जे जे वाचावयास मिळेल त्या बद्दल आपण आपले मत जरूर चाट बॉक्स मध्ये वेळोवेळी द्या जेणेकरून माझ्या ह्या अभ्यासाबद्दल नक्कीच तुम्ही मला सहकार्य करताय असे वाटेल.

धन्यवाद…..!

श्री अंकवेद नूमरॉलॉजि
देवेंद्र कुणकेरकर नूमरॉलॉजिस्ट.

This Post Has One Comment

  1. पांडुरंग विठ्ठल लाड

    खूप छान माहिती देता आपण, त्यामुळे आमच्या ज्ञानात थोडी फार भर पडते, धन्यवाद

Leave a Reply