You are currently viewing जाणून घ्या आपल्या फक्त जन्मतारखेवरून आपल्याला अंकांचा आशीर्वाद किती आहे.

श्री अंकवेद नुमेरोलॉजि- लोशु ग्रीड पीडीएफ रिपोर्ट ४०/४५ पानांचा त्यामध्ये खालील गोष्टी जाणून घ्या आपल्या रिपोर्ट मध्ये

  • मूलांक
  • भाग्यांक
  • कुआ नंबर
  • फोन नुमेरो डिटेल्स ( मोबाईल नंबर)
  • मिसिंग नंबर
  • रिपीट नंबर
  • नेम नंबर (नाव चेंज गरजेनुसार)
  • लकी प्रोफेशन
  • लकी कलर्स
  • लकी डेज
  • अवॉइड प्रोफेशन
  • अवॉइड डेज
  • पर्सनल इयर
  • पर्सनल मंथ
  • पर्सनल डेज
  • मॅच मेकिंग (विवाह पार्टनरशिप)
  • नंबर ग्रीड रेमेडीज.
  • लकी बँक अकाउंट नंबर
  • लकी कंपनी नेम आणि लोगो लेटर हेड
फीसमाहिती
975/-ह्यामध्ये आपल्याला आधी एक पीडीएफ रिपोर्ट दिला जाईल ४५ मिनिटे त्यावर चर्चा केली जाईल आणि आपल्या प्रश्नांवर उपाय दिले जातील.
777/-बाळाचे नाव सुचविण्या साठी त्याला त्याच्या जन्म तारखेवरून नवीन नाव ठेवण्यासाठी.
555/-विवाहासाठी मॅच मेकिंग करण्यासाठी.
311/-आपल्या जन्मतारखेवरून पीडीएफ रिपोर्ट मिळविण्यासाठी. ह्यात कॉल वर कोणतीही चर्चा होत नाही. फक्त आपल्यलाला वॉट्स अप वर रिपोर्ट दिला जाईल.
2111/-कोणत्याही सुरु असलेल्या किंवा नवीन व्यवसाय संबंधित नाव/विझिटिंग कार्ड्स बद्दल चर्चा करण्यासाठी.

नोट — वरील सर्व ज्या सेवा दिल्या आहेत त्याची फीस हि एकाच वेळे साठी असेल. नंतर कोणतीही सेवा मिळविण्यासाठी पुन्हा 500 फीस लागेल.

धन्यवाद…..!

श्री अंकवेद नूमरॉलॉजि

देवेंद्र कुणकेरकर नूमरॉलॉजिस्ट.

Leave a Reply