वृषभ राशी – एक बैल
ह्याचे सर्व गुणधर्म ह्या राशींत सामवलेले दिसतात. कामाला सुरुवात करताना ह्यांना आळशीपणा येतो पण एकदा ह्यांनी स्वतःला जुंपले कि मागे पुढे पाहत नाहीत त्या कामात समाधान होईपर्यंत किंवा संपेपर्यंत तरी.
ह्याचे सर्व गुणधर्म ह्या राशींत सामवलेले दिसतात. कामाला सुरुवात करताना ह्यांना आळशीपणा येतो पण एकदा ह्यांनी स्वतःला जुंपले कि मागे पुढे पाहत नाहीत त्या कामात समाधान होईपर्यंत किंवा संपेपर्यंत तरी.
सर्वात पहिल्या क्रमांकाची पहिलीच राशी म्हणून मेष राशी ओळखली जाते. म्हणजे सर्वात आधी सर्वात पुढे असण्याची शक्ती युक्ती ह्या राशीला आपोआपच मिळते. ज्योतिष शास्त्रात मंगळ हा सैनिक लढाऊ ग्रह म्हणून मानला ज
आपण एकमेकांना सहज विचारतो काय रे बाबा तुझी राशी कोणती (Whats your Rashi). किंवा गपचूप एखाद्याला हिणवितो सुद्धा हा ह्या राशीचा असावा. राशी हि ज्योतिष शास्त्राची खरी ओळख आहे असे मला सुद्धा वाटते.