कामाला सुरुवात करताना ह्यांना आळशीपणा येतो पण एकदा ह्यांनी स्वतःला जुंपले कि मागे पुढे पाहत नाहीत त्या कामात समाधान होईपर्यंत किंवा संपेपर्यंत तरी.  

वृषभ ह्याचा अर्थ बैल 

ह्या राशीचा मालकी हक्क शुक्राकडे आहे. म्हणजे शुक्राच्या सर्व छटा ह्या राशीवर उमटलेल्या असतात. कलेच्या बाजू भक्कम असतात कलात्मक विचार अनुभव दांडगा असतो ह्यांना. 

वृषभ राशी चा मालक

समोरच्यावर इमाने इतबारे प्रेम करणारी हि राशी आहे. मात्र ह्याचा मिसयुज स्वतःच्या फायद्यासाठी समोरचा करणार नाही ह्याची ग्यारंटी देता येत नाही तेव्हा प्रेमात सावधान राहावे. 

वृषभ राशी आणि प्रेम 

ह्या राशीच्या स्वभावात आणि व्यक्तित्वात एक कलात्मकता असतेच. स्वभाव खूप चांगला असतो. पण थोडा हट्टी पणा  सुद्धा येतो.  

वृषभ राशीचा स्वभाव 

असे कोणतेही करिअर वृषभ राशींच्या लोकांना करता येईल ज्यात ग्ल्यामर असेल , कलागुणांचा वाव दाखवायला मिळेल , सौंदर्य असेल, जिथे लोकांना आनंद मिळत असेल  

वृषभ राशी आणि  करिअर

वैवाहिक जीवनांत आनंद असतो कारण तुम्ही स्वतः भरपूर कलागुणांनी भरलेले असता. पार्टनर ला तुमच्या जे पाहिजे ते तुम्ही देण्यास पात्र असता. 

वृषभ राशी चे  वैवाहिक जीवन

हि राशी पृथ्वी तत्वाची आहे म्हणून वृषभ राशींच्या लोकांनी नेहमी शिव आणि कृष्ण ह्याची उपासना करत राहावी ज्याने आयुष्यात खूप कमी अडचणींना सामना करावा लागेल. 

वृषभ राशी ची   देवता 

वृषभ राशी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.