मेष म्हणजे मेंढा

गायीच्या कळपाला सांभाळण्यासाठी ४/५ गुराखी लागतात तसे मेंढ्याच्या कळपाला एक पुढे आणि एक मागे असे दोनच गुराखी दिसतील.

मेंढ्या च्या डोक्यात त्याची जास्त ताकत म्हणून हे सतत टक्कर मारण्याचा लढाऊ पणा तेथून मिळतो. ह्या राशीचा मालक मंगळ.

एक मेंढा त्या घराचा पोशिंदा असतो त्याच्या जो जो उपयोग होतो त्यावरून म्हणून मेष राशीच्या व्यक्ती ह्या त्या घराची जबाबदारी घेण्यास लायक असतात बऱ्याच वेळी.

मेष राशीचा स्वभाव

अग्नी तत्व आणि मंगळ राशीचा मालक एकदम कडक सतत उर्जावान उत्साही स्वाभिमानी सुद्धा आणि संघर्ष. 

मेष राशी- संबंध

कोणतेही रिलेशन जपताना थोडा त्रास होतोच. खास वैवाहिक रिलेशन मध्ये जास्त त्रास होण्याची शक्यता असते . जर आपल्या टार्गेट वर असतील तर आणि रिलेशन इग्नोर करत असतील तर जास्त त्रास होत नाही 

मेष राशी ची देवता

मेष राशी ची देवता श्री गणेश आणि हनुमंत आहे. ह्या देवतेची पूजा अर्चना सतत आयुष्यभर केल्याने मेष राशीचा स्वामी मंगळ हा पत्रिकेत चांगले परिणाम देऊन ह्या व्यक्ती सतत अग्रेसर असतील 

मेष  राशी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.