You are currently viewing जर कुणाच्या मोबाईल मध्ये 14 किंवा 41 नंबर असतील तर..

मोबाईल मध्ये 14 किंवा 41 नंबर असतील तर.. | Mobile Number 14 or 41

मोबाईल नुमरॉलॉजी सांगते कि……….
जर कुणाच्या मोबाईल मध्ये 14 किंवा 41 नंबर असतील तर हे नंबर त्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात आर्थिक किंवा आरोग्याच्या समस्या ह्यापैकी एक किंवा दोन्ही देऊ शकेल. (mobile number 14 or 41)

हे दोन्ही नंबर कोणत्याही स्तिथीत मोबाईल मध्ये असणे चांगले नाही. कारण १ अंक हा सूर्याचा आहे आणि ४ अंक हा राहू चा आहे सूर्याला राहू ग्रहण लावेल. सूर्य हा आपला प्रकाश आहे ऊर्जा आहे आरोग्य हे सूर्यावरूनच पाहतात. व्यक्तीला मान सन्मान हा सूर्यावरूनच मिळतो.

हेही वाचा :- घर घेताय ? काय सांगते निमरोलॉजि

सूर्य पिता सुद्दा आहे. ह्या सर्व गोष्टीत व्यक्तीला त्रास होण्याचा संभव नाकारता येत नाही. सूर्य हा सरकारी कामांचा कारक आहे म्हणून सरकारी कामे होताना अडथळे येतात. आणि जर व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल तर कित्येक वर्षे ह्या अंकांचा मोबाइल मध्ये वापर करताना त्या व्यकितला रिटायरमेंट पर्यंत जाताना त्रास होऊ शकेल.

तेव्हा चुकून जरी हे दोन नंबर आपल्या मोबाइलला असतील तर जरूर नुमरॉलॉजिस्ट कडून आपण मार्गदर्शन घ्या.
आणि हे खरे कि खोटे आहे ह्यासाठी आपल्या मोबाईल डिक्शनरी चे नंबर चेक करा ज्या ज्या व्यक्ती हे नंबर घेऊन वावरत आहेत त्यांच्या बाबतीत अशा घटना होताना आपणास जरूर दिसतील.
अधिक मोबाइल नंबर जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईट ला व्हिजिट द्या.
धन्यवाद…!
श्री दत्तगुरु ज्योतिष
www.shreedattagurujyotish.com
9821817768
75067 37519

Leave a Reply