दीपावली शुभमुहूर्त 2025
रमा एकादशी
- रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी – 17ऑक्टोबर 2025
- एकादशी मुहूर्त : एकादशी तिथी आरंभ — 16 ऑक्टोबर 2025 सकाळी 10:35 मिनिटां पासून
- एकादशी तिथी समाप्ती — 17ऑक्टोबर 2025 सकाळी 11:12 पर्यन्त
- एकादशी पारण (उपवास सोडणे) 18 ऑक्टोबर 2025 सकाळी 6:33 ते 8:53
रमा एकादशी कहाणी आणि एकादशी टिप्स साठी खालील लिंक वर क्लिक करा आणि एकादशी बद्दल चे अनेक फायदे वाचून घ्या.
रमा एकादशी:- https://shreedattagurujyotish.com/rama-ekadashi-mahatva/
गोवत्स द्वादशी (वसुबारस) : 17 ऑक्टोबर 2025
- गोवत्स द्वादशी मुहूर्त – प्रदोष काल सायंकाळी 6:14 पासून रात्री 8:42 पर्यंत (2 तास 28 मिनिटे)
- द्वादशी तिथी प्रारंभ – 17ऑक्टोबर 2025 सकाळी 11:12 पासून.
- द्वादशी तिथी समाप्त – 18 ऑक्टोबर 2025 दुपारी 12:18 पर्यंत.
हिंदू संस्कृतीतील गायीचे महत्व
वसुबारस सणाचे महत्व
गाय आणि ज्योतिष कनेक्शन – ह्याबद्दलचे अधिक मी मांडलेले विचार जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
वसुबारस- गोवत्स द्वादशी:- https://shreedattagurujyotish.com/vasubaras/

धनत्रयोदशी, धन्वन्तरी जयंती आणि शनि प्रदोष : 18 ऑक्टोबर 2025
- त्रयोदशी तिथी प्रारंभ – 18 ऑक्टोबर 2025 दुपारी 12:18 मिनिटांपासून.
- त्रयोदशी तिथी समाप्ती – 19 ऑक्टोबर 2025 दुपारी 1:51 पर्यंत.
- प्रदोष काल – सायंकाळी 6:13 ते 8:41 पर्यंत.
- वृषभ काल – सायंकाळी 7:49 ते रात्री 9:49 पर्यंत
- धनत्रयोदशी पूजा मुहूर्त – सायंकाळी 7:49 ते 08:41 पर्यंत
धनत्रयोदशी पूजन हे = त्रयोदशी + प्रदोष काली + आणि स्थिर लग्न ह्या मुहर्तावर करावी.
यम दीपदान: 18 ऑक्टोबर 2025
- यम दीपदान मुहूर्त — सायंकाळी 6:13 पासून ते 7:27 पर्यंत
- प्रदोष पूजा मुहूर्त – सायंकाळी 06:13 ते 08:41 पर्यंत
धनतेरस संपूर्ण माहिती + कुबेर पूजन + धन्वन्तरी जयंती + आरोग्य मंत्र + दिनांक 18ऑक्टोबर साठी खास टिप्स + यमदीपदान विधी मंत्र + प्रदोष पूजन हि संपूर्ण माहिती ह्या खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
धनत्रयोदशी | प्रदोष व्रत | धन्वन्तरी जयंती | यम दीपदान:- https://shreedattagurujyotish.com/dhanteras-kuber-pujan-pradosh/
प्रदोष व्रत विशेष:- https://shreedattagurujyotish.com/pradosh-vrat-vishesh/
नरक चतुर्दर्शी : 20 ऑक्टोबर 2025
- अभ्यंग स्नान मुहूर्त – पहाटे : 5:26 पासून ते 6:34 पर्यंत
- चतुर्दशी तिथी प्रारंभ – 20 ऑक्टोबर 2025 दुपारी 1:51 पासून.
- चतुर्दशी तिथी समाप्ती – 21 ऑक्टोबर 2025 दुपारी 3:44 पर्यंत.
लक्ष्मी पूजन : 20 ऑक्टोबर 2025
- लक्ष्मी पूजन मुहूर्त – सायंकाळी 7:41 पासून ते रात्री 8:40 पर्यंत ( 1 तास )
- प्रदोष काल – सायंकाळीं 6:12 ते रात्री 8:40 पर्यंत.
- वृषभ काल – सायंकाळी 7:41 ते रात्री 9:41 पर्यंत.
ज्यांना वरील मुहूर्त जमत नसेल खास व्यापाऱ्यांना त्यांनी खास निशिता काल मुहूर्तावर लक्ष्मी पूजन करावे. ते अति शुभ असते.
निशिता काल – 20 ऑक्टोबर 2025 रात्री 11:58 पासून रात्री 12:48 पर्यंत. (49 मिनिटे)
ह्यावर्षी लक्षमी पूजन पंचांग मतभेद आहेत त्यामुळे काही ठिकाणी 20 ऑक्टोबर आणि काही ठिकाणी 21 ऑक्टोबर ला लक्ष्मी पूजन देण्यात आलेले आहे. आपण ज्या विभागात आहात तेथील विद्वानांशी संपर्क करून निर्णय घ्यावा. खाली 21 ऑक्टोबर चे लक्षमी पूजन सुद्धा देत आहोत.
धर्मसिंधू / तिथीनिर्णय / पुरुषार्थ चिंतामणी नुसार दिनांक २१ ऑक्टोबर 2025 ला लक्ष्मी पूजन कालनिर्णय पंचांग मध्ये दिलेले आहे.
लक्ष्मी पूजन : 21 ऑक्टोबर 2025
- लक्षमी पूजन मुहूर्त — दिनांक २१ ऑक्टोबर 2025 साठी सायंकाळीं 6:04 ते रात्रौ 8:15 पर्यंत.
- अमावस्या तिथी प्रारंभ – 20 ऑक्टोबर 2025 दुपारी 3:44 पासून.
- अमावस्या तिथी समाप्ती – 21 ऑक्टोबर 2025 सायंकाळी 5:54 पर्यंत.
दिवाळीत लक्ष्मी पूजन करताना चंद्र स्वाती नक्षत्री + तिथी अमावस्या + स्थिर वृषभ लग्नी + प्रदोष काली ह्यांची वेळ साधून मुहूर्त काढला जातो.
वरील मुहूर्त जरी मुंबईचे असले तरी लक्ष्मी पूजन साठी महाराष्ट्रातल्या इतर राज्यांनी मागे पुढे ५/१० मिनिटे सोडून मध्य साधावा. किंवा आपल्या शहरातील पंचांगाचा उपयोग करून वेळ काढावी त्यासाठी प्रदोष काल. आणि वृषभ काल ह्या दोन्ही वेळा त्यात असल्या पाहिजेत ह्याची काळजी घ्यावी.
महालक्ष्मी ला प्रसन्न करणाऱ्या ४ वस्तूंची माहिती आणि त्या वस्तूंची पूजन विधी
https://shreedattagurujyotish.com/mahalaxmi-la-priy-asanarya-4-vastunchi-mahiti-labh-aani-pujan-vidhi/
सर्व विधींची माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा
कलश निर्माण विधी
महालक्ष्मी जप विधी
महालक्ष्मी मंत्र
महालक्ष्मी पाठ
हवन विधी
महालक्ष्मी पूजन:- https://shreedattagurujyotish.com/mahalaxmi-pujan/

गोवर्धन पूजन : 22 ऑक्टोबर 2025
- गोवर्धन पूजन मुहूर्त – 22 ऑक्टोबर 2025 सकाळी 6:35 पासून ते सकाळी 8:54 पर्यंत. ( 2 तास 19 मिनिटे)
- किंवा
- गोवर्धन पूजन मुहूर्त – 22 ऑक्टोबर 2025 दुपारी 3:51 पासून ते सायंकाळीं 6:11 पर्यंत. ( 2 तास 19 मिनिटे)
- गोवर्धन पूजेबद्दल आणि त्या दिवशी च्या मंत्रा बद्दल खालील लिंक वर क्लिक करून माहिती जाणून घ्या.
गोवर्धन पूजा | अन्नकुट:- https://shreedattagurujyotish.com/govardhan-puja/
बलिप्रतिपदा : 22 ऑक्टोबर 2025
- प्रतिपदा तिथी प्रारंभ – 21 ऑक्टोबर 2025 सायंकाळी 5:54 मिनिटांपासून.
- प्रतिपदा तिथी समाप्ती – 22 ऑक्टोबर 2025 रात्रौ 8:16 मिनिटांपर्यंत.
- दीपावली पाडवा + बलिप्रतिपदे ची कहाणी आणि महत्व ह्या सर्व माहितींसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
बलिप्रतिपदा | दीपावली पाडवा:- https://shreedattagurujyotish.com/balipratipada-dipavali-padava/
भाऊबीज / यमद्वितीया : २३ ऑक्टोबर 2025
- भाऊबीज मुहूर्त दुपारी 1:32 पासून 3:51 पर्यंत.
- द्वितीया तिथी प्रारंभ – 22 ऑक्टोबर 2025 रात्री 8:16 पासून.
- द्वितीया तिथी समाप्ती – 23 ऑक्टोबर 2025 रात्रौ 10:46 मिनिटांपर्यंत.
यमद्वितीयेलाच का मानवली जाते भाऊबीज + दीपावली पाडवा + बलिप्रतिपदे ची कहाणी आणि महत्व ह्या सर्व माहितींसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
भाऊबीज | यमद्वितीया : बहीण भावाचे एक अतूट नातं:- https://shreedattagurujyotish.com/bhaubeej/
धन्यवाद…..!
श्री दत्तगुरु ज्योतिष
www.shreedattagurujyotish.com
9821817768
7506737519
