महाभाग्य योग : एक प्रसिद्धी योग

महाभाग्य योग पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळ्या नियमांत मोडतो. ज्या पुरुषाचा जन्म सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत झाला असेल आणि त्याचे लग्न (प्रथम स्थान) विषम राशीचे असेल आणि चंद्र सूर्य सुद्धा विषम राशीत असतील…

0 Comments