१६ हून अधिक वर्षांचा अनुभव
नमस्कार,
मी देवेंद्र ज. कुणकेरकर प्रथमच श्री दत्तगुरु ज्योतिष च्या माध्यमातून आपणा सर्वांना माझा परिचय करून देत आहे. गेल्या 16 वर्षात ज्योतिष शास्त्राचा दांडगा अनुभव घेत घेत इथपर्यंत येताना वेब च्या माध्यमातून नवीन पिढीला काही ज्योतिष मार्गदर्शन करण्याचा मोह मला सुद्धा रोखता आलेला नाही.
वेब वर ज्योतिष लेखात प्रत्येक वेळी काही नवीन देण्याचा प्रयत्न करताना आनंद होईल मला. आणि ते मिळविताना आपल्याला सुद्धा त्याचा खूप उपयोग होईलच ह्यात शंका नाही…
मेष
Aries
वृषभ
Taurus
मिथुन
Gemini
कर्क
Cancer
सिंह
Leo
कन्या
Virgo
तुला
Libra
वृश्चिक
Scorpio
धनु
Sagittarius
मकर
Capricorn
कुंभ
Aquarius
मीन
Pisces
आमच्या सेवा
ज्योतिष शास्त्र
Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet
अधिक जाणून घ्याश्री अंकवेद
Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet
अधिक जाणून घ्यावास्तू शास्त्र
Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet
अधिक जाणून घ्या